07:36
रात्रीचे बारा वाजले होते . नवरा उशिरा घरी आला . बायको रागावली होती . बायको : कुठे होतात दिवसभर ? ऑफिस मधून पण दुपारीच ...
आईचं काय ?
Hot actress, Hot Girls, Hot web series, Hot Aunties, Hot Celebs, Hot Bollywood actresses, Hot South Actresses, Marathi actresses, Marathi movies, Sou
Marathi Jokes
रात्रीचे बारा वाजले होते. नवरा उशिरा घरी आला. बायको रागावली होती.
बायको: कुठे होतात दिवसभर? ऑफिस मधून पण दुपारीच निघालात.
नवरा: अग मी ना...ते आपल..हे...
बायको: (नवर्याचे त त प प ऐकून आणखी रागावून) आता का गप्प? सांगा ना कुठे शेण खायला गेला होतात? आणि ही घाणेरडी ट्रंक आणि भिकारडी वळकटी कोणाची?
नवरा: (थोड़ा धीर जमावून) अग आईला आपल्या घरी आणायला गेलो होतो!
बायको: काय? कशाला आणलत तुमच्या आईला इथे? तुमच्या भावांकडे सोडायच होतत तिला.
(आई बिचारी दरवाज्याबाहेर काळोखात पदराने डोळे पुसत उभी असते. बायकोला तिला आत या असे पण सांगावेसे वाटत नाही. संतापलेली बायको तिच्याकडे पहात पण नाही.)
नवरा: (अगतिकपणे) तिला माझ्या भावांकडे सोडण शक्य नाही! प्लीज समजून घे!
बायको: का आपल्याकडे कुबेरचा खजिना आहे वाटत? तुमच्या दहा हजार पगारात आपलच भागात नाही. आता आई कशाला आणखी?
नवरा: (निग्रहाने) आई इथेच राहील!
बायको: हो का? मग ह्या घरात एकतर ती राहील किंवा मी! आणि ही पण निर्लज्जपणे आली इथे. काय हो कशाला आलात आमच्या संसारात विष कालवायला? ( हे विचारात बायको बाहेरचा दिवा लाऊन दरवाज्याबाहेर जाते. मगाशी काळोखात उभ्या आईने डोळे पुसणारा पदर चेहर्यावरून बाजूला केलेला असतो. तिला पाहुन हादरलेली बायको दोन पावल मागे सरकते आणि म्हणते...)
.
.
.
.
.
आई तू???
.
.
आई: हो मीच. तुझ्या भावांनी आणि त्यांच्या बायकांनी मला खूप छळल आणि घराबाहेर काढल. मी जावईबापूंना फोन केला आणि ते लगेच मला न्यायला आले!
(आपल्या आईची कहाणी ऐकून क्षणभर सुन्न होते. डोळे पाण्याने डबडबतात. पण क्षणात अश्रु पुसून नवर्याकडे लाडिक कटाक्ष टाकत बायको वदते..)
बायको: (लाडात येत) तुम्हीपण ना अगदी अस्से आहात. जा बाई. कित्ती दिवसांनी इतक छान सरप्राइज दिलत! थॅंक यु डार्लिंग! (आईकडे वळत) चल आई. दमली असशील. जेऊन घे गरमगरम!
नवराच्या आईचं काय ?
06:41
गोट्या बाजारात बरमुडा चड्या विकायला बसला होता. एक customer येतो. customer : केवढ्याला चड्डी ?? गोट्या: 5000 रूपयाला एक. customer ...
नाडी चड्डी 5000 रूपयाला एक...
Hot actress, Hot Girls, Hot web series, Hot Aunties, Hot Celebs, Hot Bollywood actresses, Hot South Actresses, Marathi actresses, Marathi movies, Sou
Marathi Jokes
गोट्या बाजारात बरमुडा चड्या विकायला बसला होता.
एक customer येतो.
customer : केवढ्याला चड्डी ??
गोट्या: 5000 रूपयाला एक.
customer : वेडा बिडा झालास कि काय नाडी चड्डी 5000 रूपयाला एक. कोण तरी घेल का?
गोट्या: जास्त बोलायच नाही. घालून बघायची. मग बडबडायच.
(घालून बघतो. नेहमी सारखी चड्डी असते. )
customer : काय रे नेहमी सारखीच तर चड्डी आहे.
गोट्या: चड्डी घालून चौथ्या मजल्यावरून उडी मार काय सुध्दा होणार नाही.
customer : हे आम्ही माणल बघा.
( चड्डी घालून चौथ्या मजल्यावरून उडी टाकतो.
चार दात तुटतात, हात पाय मोडतात,
तसाच उठून त्याच्याकडे जातो आणि बोलतो.)
customer :ऐ ये देखो क्या हुआ.
गोट्या: चड्डी फटी क्या?
गॅरंटी चड्डी ची आहे.
06:32
खरच सांगतो पोरंनो. पोरी महागात पडतात.. तुम्हाला काय, मला काय सर्वांनाच पोरी आवडतात जास्त जवळ जाऊ नका कनाखाली ओढतात खरच सांगतो पोरंन...
खरच सांगतो पोरांनो, पोरी महागात पडतात...!!
Hot actress, Hot Girls, Hot web series, Hot Aunties, Hot Celebs, Hot Bollywood actresses, Hot South Actresses, Marathi actresses, Marathi movies, Sou
Marathi Jokes
खरच सांगतो पोरंनो.
पोरी महागात पडतात..
तुम्हाला काय, मला काय
सर्वांनाच पोरी आवडतात
जास्त जवळ जाऊ नका
कनाखाली ओढतात
खरच सांगतो पोरंनो...
आज हा उदया तो
रोज नवा शोधतात
खीसा मात्र कापातात
खरच सांगतो पोरंनो...
हा नडतो,तो भांडतो
दहा जन हनतात
पोरगी राहते बाजूला
पोरच भांडनात पडतात
खरच सांगतो पोरांनो...
कधी इकडे, कधी तिकडे
नुस्तच चोरून बघतात
आणि आपण लागलो मागे की
सॉरी म्हणुन जातात
खरच सांगतो पोरांनो...
याला फीरव, त्याला फीरव
दहा लपडयात अडक्तात
कधी धुन्दित, कधी मंदित
नको तस लूडकवतात
खरच सांगतो पोरांनो...
कधी सेंट, कधी लिपस्टिक
नुस्तच पावडर थापतात
अन आपण मरला डोळा की
बापाला जाउन सांगतात
खरच सांगतो पोरांनो...
कधी सिनेमा,कधी नाटक
नुस्ताच खीसा बघतात
अन खीसा खाली झाला की
दूसरा बकरा शोधतात
खरच सांगतो पोरांनो,
पोरी महागात पडतात...!!
Follow Us
Were this world an endless plain, and by sailing eastward we could for ever reach new distances